#babanraotaywade #obcreservation #chhaganbhujbal #obcmorchaअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी समर्थन केलंय..भुजबळ रस्त्यावर उतरले तर आमचा पाठिंबा असले मग हाकेंच्या आंदोलनाला नव्हता का ..असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय..बबनराव तायवाडे काय म्हणालेत पाहुयाा