• Wed. Sep 16th, 2026

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 1, 2026
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन – महासंवाद

पुणे, दि. ०१: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed