• Wed. Sep 2nd, 2026

‘मिशन ऑरेंज सिटी’ उपक्रमांतर्गत रामगिरी परिसरात मुख्यमंत्र्यांकडून संत्रावृक्षरोपण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 18, 2026
‘मिशन ऑरेंज सिटी’ उपक्रमांतर्गत रामगिरी परिसरात मुख्यमंत्र्यांकडून संत्रावृक्षरोपण – महासंवाद

नागपूर, दि. १८: ‘मिशन ऑरेंज सिटी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी निवासस्थानी संत्रावृक्षरोपणाने मोहिमेचा शुभारंभ केला.

यावेळी महापौर नीता ठाकरे, आमदार परिणय फुके, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक अतुल पांडे तसेच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. मिशन ऑरेंज सिटी हा उपक्रम दैनिक महाराष्ट्र टाईम्सतर्फे राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed