• Tue. Sep 22nd, 2026
Jaykumar Gore News | Dhairyasheel Mohite Patil यांची जयकुमार गोरेंकडून कोंडी? | Solapur News

Jaykumar Gore News | Dhairyasheel Mohite Patil यांची जयकुमार गोरेंकडून कोंडी? | Solapur Newsसोलापूरात चांगलाच राजकीय कलगीतूरा रंगताना पाहायला मिळतोय…रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीशरद पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्या लढत होणार आहे.जयकुमार गोरेंनी या निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली आहे.शरद पवार यांच्या पक्षाच्या तीन आमदारांनी महायुतीच्या बैठकीला उपस्थिती लावल्याने जिल्ह्याचया राजकारणात खळबळ उडालीये.बैठकीनंतर मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर नाव न घेता निशाणा साधलाय.आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed