• Thu. Sep 10th, 2026

Bachhu Kadu | आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Bachhu Kadu |  आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#bacchukadu #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #farmerloanशिवसेना आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आभार मानले यावेळी दिवंगत अजित पवार यांचेही बच्चू कडू यांनी आभार मानलेतर एकनाथ शिंदे आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बच्चू कडू म्हणाले पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed