• Mon. Sep 7th, 2026

विधान परिषदेत माघार, नाशिकमध्ये ठाकरेसेनेत गोंधळ, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

विधान परिषदेत माघार, नाशिकमध्ये ठाकरेसेनेत गोंधळ, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक विधान परिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे पदाधिकारी आणि नगसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. हाच असंतोष शमविण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत नाशिकमध्ये पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय झाला असल्याचं राऊतांनी सांगितलं. तर आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू शिंदे गट आहे, निकालावेळी कळेल आम्ही कुणाला मतदान केले, असा टोला राऊतांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed