• Mon. Sep 7th, 2026

लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र, पुरुष लाभार्थ्यांकडून वसूली करण्याचा फडणवीसांचा इशारा

लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिला अपात्र, पुरुष लाभार्थ्यांकडून वसूली करण्याचा फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

८० लाखहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिलाय. तपासणी केल्यानंतर १४ हजार पुरुषांनीही या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊन पैसे लाटले असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. या प्रकरणी आता त्या लाभार्थी पुरुषांकडून वसूली केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला. तर अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना मात्र दिलासा देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed