• Sun. Sep 6th, 2026
धनंजय देशमुखांवरील आरोप खोटे, FIR ची माहिती फडणवीसांना देणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

समाधान खिंडकर यांना धमकावल्याच्या आरोप प्रकरणात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आला होता. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र याला आता वेगळे वळण प्राप्त झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासले, असता समाधान खिंडकर यांची तक्रार तर खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हा मागे घेण्यात आले असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed