• Wed. Sep 9th, 2026

Vikas Lavande | माझ्या जीवाला धोका तर वारंवार सांगूनही संरक्षण नाहीच, भाजपला धारेवर धरलं

Vikas Lavande | माझ्या जीवाला धोका तर वारंवार सांगूनही संरक्षण नाहीच, भाजपला धारेवर धरलं


#vikaslavande #sharadpawar #ncp #tusharbhosale #sangrambhandare शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे नागपूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केलेत. कोणतीही नोटीस न पाठवला मला बेकायदेशीर अटक करण्यात आल्याचं म्हणत विकास लवांडेंनी सरकारवर निशाणा साधलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed