• Thu. Sep 10th, 2026

रखरखत्या उन्हात उपोषण, मनोज जरांगेंच्या निर्णयाने चिंता वाढली, डॉक्टरांचा सल्ला काय?

रखरखत्या उन्हात उपोषण, मनोज जरांगेंच्या निर्णयाने चिंता वाढली, डॉक्टरांचा सल्ला काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंनी पुन्हा मोठा निर्णय घेतलाय. रखरखत्या उन्हात उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. मात्र आजवरच्या अनेक उपोषणामुळे जरांगेंची प्रकृती स्थिर नसल्याचं डॉक्टर सांगतात. आताही उन्हाची तीव्रता पाहता हा निर्णय जीवितास धोका ठरू शकतो, असे डॉक्टर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed