• Tue. Sep 8th, 2026

अजित पवारांना ४ महिने पूर्ण, पुण्यातील CID ऑफिसला टाळे ठोकणार; रोहित पवारांचा इशारा

अजित पवारांना ४ महिने पूर्ण, पुण्यातील CID ऑफिसला टाळे ठोकणार; रोहित पवारांचा इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला ४ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या प्रकरणी ठोस कारवाई होत नसल्याने अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. आज पुन्हा एकदा पुण्यातील सीआयडी कार्यालयात उपस्थिती लावत रोहित पवारांनी इशारा दिलाय. यावेळी हातात टाळे घेऊन रोहित पवार सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले. यही वेळेस जर काही झालं नाही तर कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed