• Thu. Sep 17th, 2026

Ram Shinde : प्राजक्त तनपुरे भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा, राम शिंदे काय म्हणाले?

Ram Shinde : प्राजक्त तनपुरे भाजपकडून विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा, राम शिंदे काय म्हणाले?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अहिल्यानगरची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे तसेच ते आम्हालाच मिळेल असा दावा देखील यावेळी शिंदे यांनी केला. तर विधानपरिषदेला निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र ऐनवेळी वेगळा निर्णय देखील होऊ शकतो असे सूचित इशारा देखील शिंदे यांनी वर्तवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed