• Sat. Sep 12th, 2026

Latur | नीट पेपर फुटी प्रकरण, कुलकर्णी-मोटेगावकरांमधील मध्यस्थी डॉ. शिरुरेला सीबीआयकडून अटक

Latur | नीट पेपर फुटी प्रकरण, कुलकर्णी-मोटेगावकरांमधील मध्यस्थी डॉ. शिरुरेला सीबीआयकडून अटक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#latur #neetpaperleak #shivrajmotegavkar #motegavkararrestनीट पेपर फुटी प्रकरणांमध्ये डॉक्टर मनोज शिरुरे याला अखेर सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे याला काही दिवसांपूर्वी पुणे येथे सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले होते मात्र आता सीबीआय ने त्याला अटक करून दिल्ली न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची सीबीआय कोठडी सोनवण्यात आली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे हा पालक नसून पी व्ही कुलकर्णी आणि मोठे गावकर यांच्यातील दुवा म्हणून त्याने काम केल्याची समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed