• Wed. Sep 9th, 2026
सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार


रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed