• Tue. Sep 8th, 2026

Sanjay Shirsat यांच्याकडून पेट्रोल पंपाची पाहणी, ब्लॅकनं विकणाऱ्यांची कानउघडणी, कारवाई होणार

Sanjay Shirsat यांच्याकडून पेट्रोल पंपाची पाहणी, ब्लॅकनं विकणाऱ्यांची कानउघडणी, कारवाई होणार

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjayshirsat #shivsena #farmer #shisvena #petrolpump #petrolstock #fuelpricehikeपालकमंत्री संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी साजापूर येथील पेट्रोल पंपाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी शिरसाटांना घेराव घालत पेट्रोल पंप चालकांच्या तक्रारीचा पाढा वाचला..पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed