महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 May 2026, 8:38 pm काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. ‘विलास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेमुळे शरद पवारांनी केलेलं वक्तव्य सत्य असल्याचं उघड झालं’, असं अंधारेंनी म्हटलंय. यासोबतच अंधारेंनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरही बोचऱ्या शब्दांत टीका केलीय. Post navigation Pune Crime : ‘पैसे दे, नाहीतर सगळं घरी सांगते’; पुण्यात प्रेमाचं नातं बनलं जीवघेणं, कॅबचालकानं गर्लफ्रेंडला संपवलं, तरुणीच्या मृत्यूचं गूढ उलगडलंविकास लवांडे शाईफेक प्रकरणी मनसेची सरकारवर टीका; संग्राम भंडारेंसह नितेश राणेंना सुनावलं
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना उद्योग व बाजारपेठेशी जोडण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणार – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद Sep 9, 2026 MH LIVE NEWS
सुटसुटीत, विद्यार्थीपूरक आणि पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था उभारावी- मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद Sep 9, 2026 MH LIVE NEWS
विकासासोबत महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे जतन आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद Sep 9, 2026 MH LIVE NEWS