• Tue. Jun 16th, 2026
    पोलिसांच्या फौजफाट्यात खरात आला, राहाता न्यायालयात सुनावणी दरम्यान काय घडलं?

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक व्यवहार आणि अवैध सावकारकी प्रकरणात भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी आज ९ मे रोजी संपली. त्यानंतर आज दुपारी त्याला पुन्हा एकदा राहाता दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आलं. गेल्या चार दिवसांपासून शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातची चौकशी केली. विविध कागदपत्र आर्थिक व्यवहार या संदर्भात चौकशीत अशोक खरात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याच समोर आलं होतं. चौकशीत नेमकं काय समोर आलं आणि कोर्टात नेमकं काय घडलं जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed