• Fri. Sep 18th, 2026

Maharashtra Live News 8th May 2026 : महाराष्ट्रातील लाइव्ह बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर

Maharashtra Live News 8th May 2026 : महाराष्ट्रातील लाइव्ह बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर

Sindhudurg News : सिंधुदुर्गात वैभववाडी, दोडामार्ग आणि आचरा परिसराला चक्रीवादळाचा तडाखा

सिंधुदुर्ग : वैभववाडी, दोडामार्ग व आचरा परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. घरांचे, गोठ्यांचे तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल आहे. कोकिसरे रेल्वे फाटकाजवळ वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आचरा परीसरात घराचे छप्पर उडाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed