• Wed. Sep 23rd, 2026

Sushma Andhare | विधानपरिषदेवरून नाराजीचं व्हाट्सअप स्टेटस, अंधारेंची पहिली प्रतिक्रिया काय?

Sushma Andhare | विधानपरिषदेवरून नाराजीचं व्हाट्सअप स्टेटस, अंधारेंची पहिली प्रतिक्रिया काय?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sushmaandhare #vidhanparishad #uddhavthackeray #ambadasdanve #maharashtrapolitics #ritutawade #aadititatkareविधानपरिषदेसाठी ठाकरे गटाकडू उमेदवार उद्धव ठाकरे असणार अशा चर्चा रंगत होत्यामात्र विरोधकांना आश्चर्याचा धक्का देत ठाकरे गटानं अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा केली.यानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्हॉटस अप स्टेटस ठेवत आपली नाराजी उघड केली.आता या सर्व प्रकरणावर अंधारेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed