• Tue. Sep 8th, 2026
साखरपुड्याची चर्चा महिनाभर, लग्नाची चर्चा वर्षभर होईल; इंदुरीकर महाराज लेकीच्या लग्नात मनातलं बोलले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा 3 मे रोजी विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वरी हिचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल यांच्याशी झाला. दरम्यान, ज्यावेळी ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा झाला होता, त्यावेळी इंदोरीकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. आता मुलीचा विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी लग्नात भाषण करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed