राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच म्हणत कुंभमेळावरून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची खंत व्यक्त केली. भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज वरून हिरामण खोसकर संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.