• Thu. Sep 3rd, 2026

Devendra Fadnavis | सुळेंची ट्रॅफिक जामची तक्रार, फडणवीसांनी दिलेलं काय उत्तर दिला पाहाच

Devendra Fadnavis | सुळेंची ट्रॅफिक जामची तक्रार, फडणवीसांनी दिलेलं काय उत्तर दिला पाहाच

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#missinglinkbridge #punemumbaiexpressway #devendrafadnavis #eknathshinde #bjp #shivsena #supriyasule मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील मिसिंक लिंक चं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं ..आता मुंबई- पुणे अवघ्या ३० मिनिटांत प्रवास करता येणारेय. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या..ट्रॅफिकचा व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर शेअर केला…या व्हिडीओ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर भाषणात मजेशिर उत्तर दिलंय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed