• Tue. Sep 8th, 2026

अशोक खरातचं बारामती कनेक्शन, अजितदादांचा नेता संपर्कात? रोहित पवारांचे गंभीर आरोप

अशोक खरातचं बारामती कनेक्शन, अजितदादांचा नेता संपर्कात? रोहित पवारांचे गंभीर आरोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज ३ महिने पूर्ण झाले आहेत. अशातच विमान अपघाताबाबतच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात CID कार्यालयाला भेट दिली. अधिकाऱ्यांची भेट न झाल्याने रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. तसंच यावेळी रोहित पवारांनी बारामतीतील एक छोटा नेता भोंदू अशोक खरातच्या संपर्कात होता, असा गंभीर आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed