• Mon. Sep 7th, 2026

Sandeep Deshpande : दिघेसाहेब असते तर निरुपमच्या कानाखाली वाजवली असती, देशपांडेंनी शिंदेंना डिवचलं

Sandeep Deshpande : दिघेसाहेब असते तर निरुपमच्या कानाखाली वाजवली असती, देशपांडेंनी शिंदेंना डिवचलं


रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. संजय निरुपम हे दहीसर येथे अमराठी रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांना विरोध केला. यावेळी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. यावरून मनसैनिकांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यावर काय म्हणाले पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed