• Thu. Sep 10th, 2026

भाजपकडून विधानपरिषदेचं गिफ्ट? बावनकुळेंच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

भाजपकडून विधानपरिषदेचं गिफ्ट? बावनकुळेंच्या भेटीनंतर लक्ष्मण हाके स्पष्टच बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. लक्ष्मण हाके यांना विधानपरिषदेची संधी मिळणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. बावनकुळेंच्या भेटीत काय घडलं याबाबत स्वतः लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली. ओबीसींसाठी सगळं काही करू, पण आम्ही भीक मागणारे नाही, असे हाकेंनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed