• Sun. Jun 14th, 2026

    भाजपच्या मोर्चात महिला गिरीश महाजनांवर भडकली, व्हायरल व्हिडिओनंतर काँग्रेसची बोचरी टीका

    भाजपच्या मोर्चात महिला गिरीश महाजनांवर भडकली, व्हायरल व्हिडिओनंतर काँग्रेसची बोचरी टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    महिलांसाठी निघालेल्या भाजपच्या मोर्चात एक सामान्य महिला मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चांगलीच संतापली. भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. यामुळेच संतापलेल्या महिलेने महाजनांवर संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून या प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed