• Wed. Sep 9th, 2026

Pahalgam Attack | हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, अजूनही भयानक आठवणी ताज्या, आजही डोळे पाणावतात

Pahalgam Attack | हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, अजूनही भयानक आठवणी ताज्या, आजही डोळे पाणावतात

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#pahalgamattack #eknathshinde #devendrafadnavis #aasavarijagdale #maharashtratimes पहलगाम हल्ल्याचे नाव ऐकले तरी सर्वांच्या डोळ्यासमोर अजूनही तोच दिवस उभा राहतो. 22 एप्रिल 2025 रोजी पहेलगाम येथे सहलीसाठी मनोरंजनासाठी भारतीय नागरिक गेले असताना धर्म विचारून आतंकवाद यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये भारतातील 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पुण्यातील असावरी जगदाळे यांचे वडील हे त्यामध्ये मृत्यू पावले. या थरारक घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. सर्वांनाच अजूनही तो काळा दिवस आठवतो. त्याच आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आसावरी जगदाळे यांच्या वडिलांना देखील त्यांचे प्राण गमवावे लागले. वर्षभरामध्ये अनेक दुःखांना त्यांच्या कुटुंबियांना सामोरे जावे लागले. या सर्व विषयावर आसावरी जगदाळे यांच्याशी संवाद साधला आहे पुणे प्रतिनिधी स्नेहल निमगिरे यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed