• Sat. Jun 6th, 2026

    रोहित पवारांनी शरद पवारांचं विधान झुगारलं? अजितदादांच्या अपघाताबाबत सुषमा अंधारेंचे रोखठोक प्रश्न

    रोहित पवारांनी शरद पवारांचं विधान झुगारलं? अजितदादांच्या अपघाताबाबत सुषमा अंधारेंचे रोखठोक प्रश्न

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दिवंगत नेते अजित पवार यांचं निधन अपघातामुळे झालं असं शरद पवार यांनी म्हटलेलं असतानाही आमदार रोहित पवार हा विमान अपघात म्हणजे घातपात असू शकतो असा संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रोहित पवारांना बेधडक प्रश्न विचारले. तर रोहित पवार यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मराठी पत्रकार परिषदेचं राज्यव्यापी अधिवेशनादरम्यान पार पडलेली रोहित पवार यांची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed