• Mon. Sep 7th, 2026

Uday Samant | महिला विधेयक नामंजूर, देशासाठी काळा दिवस, उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा

Uday Samant | महिला विधेयक नामंजूर, देशासाठी काळा दिवस, उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#udaysamant #womensreservationbill #eknathshinde #shivsena #ashokkharat #deepakkesarkar #pmmodiराज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं खळबळ उडवून दिली..या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांची नावं समोर येताना दिसतायत..तसे आरोप-प्रत्यारोपही राजकीय वर्तुळात केले जातायत..आता खरातचे सीडीआर समोर आलेत..एकनाथ शिंदेंनाही यात गोवलं जातंयं ,,शिंदेंच्या चौकशीची मागणी अंनिसचे कार्यकर्ते श्याम मानव यांनी केलीयेउदय सामंत काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed