Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Apr 2026, 6:41 pmFollow#nishikantdube #aadityathackeray #bjp #shivsena #protestagainstnishikantdube #mahessawantभाजप खासदार निशिकांत दुबे नेहमीच वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात.यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलंय..आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं असं वादग्रस्त विधान लोकसभेत केलं..आता यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत..शिवसेना भवनाबाहेर आंदोलन करण्यात आलंय…यावेळी आमदार महेश सावंत काय म्हणालेत पाहुया Post navigationVinayak Raut | महिला विधेयक हे विधेयक नव्हतंच ते तर भाजपचं षडयंत्र, राऊतांची जहरी टीकाPune BJP | टक्केवारीवरून पुणे महापालिकेत भाजपमध्येच वाद, बिडकर सरसावले, कुंभार यांची टीका
छत्रपती संभाजीनगरात मोफत धान्याचा काळाबाजार; 17 लाखांचा धान्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त, तिघांना अटक Jun 15, 2026 MH LIVE NEWS
Sejal Pawar : सेजल पवार 15 दिवस सक्तीच्या रजेवर, स्टॅण्डअप कॉमेडी प्रकरण केईएमच्या विद्यार्थिनीला भोवले Jun 15, 2026 MH LIVE NEWS
Jalgaon | अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा, अनिल चौधरींचा मोठा दावा Jun 15, 2026 MH LIVE NEWS