• Sun. Jun 14th, 2026

    Pune BJP | टक्केवारीवरून पुणे महापालिकेत भाजपमध्येच वाद, बिडकर सरसावले, कुंभार यांची टीका

    Pune BJP | टक्केवारीवरून पुणे महापालिकेत भाजपमध्येच वाद, बिडकर सरसावले, कुंभार यांची टीका

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #punebjp #punemunicipalcorporationelection #bjp #ganeshbidkar #vijaykumbharतीन दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेमध्ये झालेला वाद मिटल्याचे भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी काल दोन्ही आजी-माजी नगरसेविकांसह पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. “हा वाद टक्केवारीवरून झालाच नव्हता” असे गणेश बिडकर यांनी यावेळी सांगितले. मात्र वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे टक्केवारीचा उल्लेख आढळून आला आहे. त्यानंतर भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली होती ज्यामध्ये त्यांनी बाणेर येथील आदिवासी मुलींसाठी बांधण्यात येणाऱ्या वस्तीगृहाच्या टेंडर मधील टक्केवारीवरून भाजपच्या नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यावर थेट आरोप केले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed