• Mon. Jun 15th, 2026

    Solapur | रोहित पवारांच्या आंदोलनाची खिल्ली म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा,नागरिकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा

    Solapur | रोहित पवारांच्या आंदोलनाची खिल्ली म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा,नागरिकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #solapur #pandharpurfarmerprotest #rohitpawar #ncp #sharadpawar #hungerstrike राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे पंढरपूर येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील सर्व सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगीतल, रोहित पवार स्वतः च्या स्वार्थासाठी अन्नत्याग आंदोलन करत नाहीत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे रोहित पवारांची खिल्ली उडवत आहेत, शेतकऱ्याप्रती भाजप सरकार संवेदनशील नाहीत का, असा प्रश्न सोलापुरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed