• Sat. Sep 5th, 2026

Gunratna Sadavarte | लोकसभेत विधेयक नामंजूर, काँग्रेसचा समाचार, सदावर्ते भडकले

Gunratna Sadavarte | लोकसभेत विधेयक नामंजूर, काँग्रेसचा समाचार, सदावर्ते भडकले

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gunratnasadavarte #loksabhasession #amolkolhe #congress #priyankagandhi #womenbillsreservation #pmmodiलोकसभेत महिला विधेयक नामंजूर करण्यात आलं.यानंतर भाजपमधून संताप व्यक्त करण्यात येतोय. भाजप नं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलंय..संसदेत काँग्रेसच्या प्रियंका गांधी आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी विधेयकाला कडाडून विरोध केला..वकिल गुणरत्न सदावर्तेंनी पत्रकार परिषद घेत,,काँग्रेसह विरोधकांवर जहरी टीका केलीये,,पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed