• Mon. Sep 7th, 2026

उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची भेट, मग पत्र लिहिलं; राज ठाकरेंची बीएमसीत धडाकेबाज एन्ट्री

उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची भेट, मग पत्र लिहिलं; राज ठाकरेंची बीएमसीत धडाकेबाज एन्ट्री

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत भेट दिली. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची राज ठाकरेंनी भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही नवनियुक्त पालिका आयुक्तांची सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात आहे.. भिडे यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पालिका कार्यालयाला देखील भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed