डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 135व्या जयंती महोत्सव दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता हा मंत्र आम्ही पाळतो, डॉ बाबासाहेबांचा विचार हाच आमच्या सरकारचा डीएनए आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.