डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 135व्या जयंती महोत्सव दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण करत जागतिक अर्थकारणात डॉ. बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराचं महत्व अधोरेखित केलं..