• Sun. Sep 6th, 2026
Manoj Jarange | मुस्लिम समाजाला आरक्षणी मीच देणार’; मनोज जरांगेंचा नवा दावा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#beed #manojjarange #chhaganbhujbal #marathareservation #chhaganbhujbal विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे माजलगाव दौऱ्यावर आहेत. नागरिकांना संबोधित करताना दलित मुस्लिम एकत्र करू आणि सर्वांना एकत्र घेऊन आपण पुढे जाऊ असं मनोज जरांगे म्हणाले.मुस्लिम समाजाला आरक्षण सुद्धा मीच देणार असल्याचा दावा जरांगेंनी केलाय..यावेळी मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका करत डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed