• Tue. Jun 16th, 2026

    महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 11, 2026
    महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त विधानभवन येथे आज त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव ४ शिवदर्शन साठ्ये व उपसचिव विजय कोमटवार, विधानपरिषदेच्या उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    ०००

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed