• Thu. Jul 23rd, 2026

    बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांचा सल्ला, आकाश मोरेंनी निर्णय सांगितला

    बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांचा सल्ला,  आकाश मोरेंनी निर्णय सांगितला

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य ठरेल असा सल्ला काँग्रेस,ला दिलाय. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत पाठिंबा देण्याची विनंती केली. आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते याकडे लक्ष असताना उमेदवार आकाश मोरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed