Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Apr 2026, 7:40 pm Follow #rohitpawar #ncp #sharadpawar #supriyasule #parthpawar #baramatibyelection #sunetrapawarबारामती पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला.,..निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व नेत्यांनी आवाहन केलं होतं. मात्र काँग्रेसनं उमेदवार दिला…यासंदर्भात पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली..पार्थ पवारांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र टीका होतेय..पार्थचं चुकलंच..कदाचित त्याचा बोलण्याचा उद्देश वेगळाही असू शकतो असं रोहित पवार म्हणालेत, Post navigation Pune Police : पुण्यात ड्रग्ज विरोधात पोलीस ॲक्शन मोडमध्ये, विकणारेच नाही तर सेवन करणारेही अडकणार, थेट मकोका लागणारIshwari Pandey : अथांग समुद्र अन् उंच लाटाही तिला थांबवू शकल्या नाहीत, नागपूरच्या दृष्टीहीन ईश्वरीने पाल्क सामुद्रधुनी केली पार
भाजपवाले पक्ष फोडतात, तसे विद्यार्थी फोडा; गुलाबराव पाटलांचा मराठी शाळेच्या शिक्षकांना अजब सल्ला Sep 6, 2026 MH LIVE NEWS
अजितदादांचा मृत्यू! Sunetra Pawar यांच्या वक्तव्यावर Supriya Sule यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया Sep 6, 2026 MH LIVE NEWS
Mumbai Accident : मुंबईत बिझनेसमॅनच्या पोरानं लक्झरी कार दामटवली, 20 वर्षीय निष्पाप लेकराला धडक; स्विगी डिलिव्हरी बॉयचा मध्यरात्री रस्त्यावर करुण अंत Sep 6, 2026 MH LIVE NEWS
अविनाश जाधव यांच्या दहीहंडीला जितेंद्र आव्हाड यांची हजेरी; गोविंदांसाठी खास गाणं गायलं Sep 6, 2026 MH LIVE NEWS