• Tue. Sep 8th, 2026

Hasan Mushrif | सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, तटकरे गैरहजर, राष्ट्रवादीत फूट, मुश्रीफ काय म्हणाले?

Hasan Mushrif | सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, तटकरे गैरहजर, राष्ट्रवादीत फूट, मुश्रीफ काय म्हणाले?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#hasanmushrif #ncp #sunetrapawar #ncp #ajitpawar #prafullpatel #suniltatkare #ncpdisputes राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली..यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केलीये…राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे..काही मतभेद असतील तर ते बसून आम्ही दूर करू…पण संजय राऊतांनी आधी आपले खासदार सांभाळावे अशा शब्दात राऊतांनी हसन मुश्रीफांनी प्रत्युत्तर दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed