• Mon. Sep 7th, 2026
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा संग्राम जगतापांना विश्वास

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच भाजपाकडून स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले यांना उमेदवारी जाहीर झाली. आणि अक्षय कर्डिले यांना विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही पाठबळ मिळू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी अक्षय कर्डीले यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला आणि थेट विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. अक्षय कर्डिले हे संग्राम जगताप यांचे मेहुणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed