• Sun. Sep 6th, 2026

Chandrakant Patil | सांगलीत झेडपी सभापती निवडणूक, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Chandrakant Patil | सांगलीत झेडपी सभापती निवडणूक, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#chandrakantpatil #sanglizpelection #zpsabhapatielection #bjp #jayantpatil #devendrafadnavis जयंत पाटलांचा इतिहास आहे, जिथे जिथे शक्य आहे,तिथे बिबा टाकायचा,असा घणाघाती आरोप भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना शिंदें पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्यात देखील जयंत पाटलांनीच बिबा टाकला,असे देखील मंत्री पाटील यांनी स्पष्ट करत पडळकरांकडून शिवसेना शिंदे गटाचे आटपाडी तालुक्यातल्या दिघंची जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्या बोगस कुणबी प्रमाणपत्र कारवाई मागणीला पाठिंबा देत, जर बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर संबंधित जात पडताळणी अधिकाऱ्यावर कारवाई होईल,असे देखील चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलाय ते सांगलीमध्ये बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed