• Wed. Sep 16th, 2026

Neelam Gorhe | माझ्यावरील आरोप काल्पनिक, भोंदूबाबांना भेटीचे संस्कार नाहीत, गोऱ्हेंनी आरोप फेटाळले

Neelam Gorhe | माझ्यावरील आरोप काल्पनिक, भोंदूबाबांना भेटीचे संस्कार नाहीत, गोऱ्हेंनी आरोप फेटाळले

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ashokkharat #truptidesai #neelamgorhe #nashikcrime #nashikkharatrcase तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर मोठा आरोप केलाय. मंत्रिपद मिळावं याकरता भविष्य पहाण्यासाठी कोरोनापूर्वी नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरात यांची भेट घेतली , असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय.. त्यानंतर आता गोऱ्हे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.तृप्ती देसाई यांच्या आरोपांनंतर नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली, तृप्ती देसाई यांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. मी अशोक खरातची भेट घेतल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचं त्यांनी म्हटलंय. अशोक खरात याला मी कधीही भेटले नाही, असंही गोऱ्हे यांनी म्हटलंय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed