• Fri. Sep 18th, 2026

Navnath Waghmare | डझनभर मंत्र्यांनी खरातकडे जाऊन रक्तानं अंघोळ आणि मूत्र प्राशन केल्याचा आरोप

Navnath Waghmare | डझनभर मंत्र्यांनी  खरातकडे जाऊन रक्तानं अंघोळ आणि मूत्र प्राशन केल्याचा आरोप


#navnathwaghmare #manojjarange #rupalichakankar #obcreservation #obcprotest #dhangarprotest #deepakborhadeनवनाथ वाघमारेंनी पुन्हा मनोज जरांगे यांच्यावर तोफ डागलीये…काही दिवसांपूर्वी मुंबईत धनगर आरक्षणासाठी आझाद मैदान येथे बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या उपोषण स्थळी जरांगेंनी भेट दिली. यानंतर वाघमारेंनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.जरांगेंच्या मातोरी गावात मेंढपाळावर हल्ला झाला त्यावेळी जरांगे कुठे होते असा सवाल नवनाथ वाघमारेंनी उपस्थित केलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed