• Wed. Sep 9th, 2026

Deepak Kedar | मंत्रालया शेजारी मोक्याच्या ठिकाणी भाजपला जागा, केदार काय म्हणाले? नेमकं प्रकरण काय?

Deepak Kedar | मंत्रालया शेजारी मोक्याच्या ठिकाणी भाजपला जागा,  केदार काय म्हणाले? नेमकं प्रकरण काय?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#deepakkedar #bjpoffice #bjpofficenearmantralaya #pmmodi #devendrafadnavis #bjp मंत्रालयाच्या शेजारी महाराष्ट्र शासनाच्या जागेवर भारतीय जनता पार्टीला पंधरा हजार चौरस फूट जागा ऑफिससाठी देणारा जीआर निघालाय, तोही एका रात्री..अशी माहिती ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार यांनी दिलीये..हे धक्कादायक असून तब्बल १५ हजार चौरस फूट म्हणजे दीड लाख स्क्वेअर फिट जागा पक्षाच्या ऑफिससाठी दिली जात आहे. या जागेसाठी एक जानेवारी 2025 ते 1 जानेवारी 2054 म्हणजे पुढील 30 वर्षांचा भाडेतत्त्वावर करार करण्यात आला असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed