• Tue. Sep 8th, 2026
आम्हाला युद्ध नको, शांतता हवी; सोलापुरात अमेरिका आणि इस्त्रायल विरोधात माकप रस्त्यावर

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आणि हिंदुत्ववादी संघटनात जोरदार राडा झाला.माजी आमदार नरसय्या आडम कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमेरिका आणि इस्त्रायलचा विरोध करत होते.माकपचे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.हिंदुत्ववादी संघटना आणि माकप आमने सामने आल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed