• Tue. Sep 8th, 2026

Sanajay Raut | शरद पवारांसह ठाकरेंचे तीन शिलेदार राज्यसभेवर जाण्यास इच्छुक, राऊतांनी नावं सांगितली

Sanajay Raut | शरद पवारांसह ठाकरेंचे तीन शिलेदार राज्यसभेवर जाण्यास इच्छुक, राऊतांनी नावं सांगितली

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यसभेतील जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये सध्या रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र आहे.महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही असं राऊत म्हणाले.तिन्ही पक्षात चर्चा सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.प्रियांका चतुर्वेदी,राजन विचारे, विनायक राऊत इच्छुक आहेत असं राऊतांनी सांगितलं.राज्यसभेत आमचे दोन प्रतिनिधी असावेत अशी आमची भूमिका आहे असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed