• Thu. Sep 17th, 2026
दादा, अर्थसंकल्प सादर करायचाय वापस या ना; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना फोन

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची मुलाखत घेतली.या मुलाखतीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना काल्पनिक फोन लावला.अर्थसंकल्प सादर करायला आहे दादा परत या ना अशी साद बावनकुळेंनी अजित पवारांना घातली.दरम्यान अवधूत गुप्ते यांनीही अजित पवारांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाविषयी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *