दादा, अर्थसंकल्प सादर करायचाय वापस या ना; चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना फोन
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Feb 2026, 6:36 pm Follow MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची मुलाखत घेतली.या मुलाखतीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना काल्पनिक फोन…